मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर स्वागत

नमस्कार! मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर आपले सहर्ष स्वागत! मराठीब्लॉगर्स डॉट नेट हे मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची एकत्र संग्रहीका आहे. [Marathi Blogs and Marathi Website Syndication Directory of Marathi Bloggers]

मराठी-मंडळीवर असणारी ही सुविधा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठीच हा वेगळा प्रयत्न आहे. अनेक उत्तम आणि वाचनिय लेख कधी-कधी आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग माहित नसल्याने वाचायचे राहुन जातात. तेंव्हा अधिकाधिक ब्लॉगर्सचे ब्लॉग येथे जोडुन त्यांना आणि त्यांच्या लेखनाला अधिकाधिक वाचकवर्ग मिळवुन देण्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय.

चला तर मग, वाचुयात मराठी लेख, कविता, कथा आणि इतर मराठी साहित्य – अर्थात महाजालावरील आवडीचे मराठी ब्लॉग – मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर!

आपला ब्लॉग इथे कसा जोडाल?
मराठी ब्लॉगर्स चर्चासत्रावर सदस्यांचे ब्लॉग इथे जोडलेले आहेत. मात्र आपला ब्लॉग इथे जोडायचा राहिल्यास, आम्हांस लागलीच लिहा.

आता मराठी मंडळीवर ब्लॉग रीडर असताना हा कशाला?
अगदी बरोबर प्रश्न! त्याचं काय आहे – ममं वरचा रीडर हा सर्वरचं जास्त “डोकं खातो” [मेमरी कंझम्प्शन] त्यामुळं बर्‍याचदा तो “गडबड” झाल्याचा संदेश देवुन मोकळा व्हायचा. त्यामुळे हा नवीन रीडर बनवावा लागला. या संदर्भात आपले काही प्रश्न, सुचना असल्यास संपर्क पानावरुन आम्हांला लिहा.

अधिक माहितीसाठी पहा: वाचकांसाठी लेखकांसाठी संपर्क

५८ प्रतिक्रिया

  1. ऑक्टोंबर ६, २०११ at २२:५७ | | प्रतिउत्तर द्या

    Very nice activity !
    :)

  2. ऑक्टोंबर ७, २०११ at १२:५० | | प्रतिउत्तर द्या

    ek apratim blog apalya suchi madhe samavishta karava hi namratechi vinanti
    http://michkashala.blogspot.com/

  3. ऑक्टोंबर ९, २०११ at १२:२० | | प्रतिउत्तर द्या

    विजेड कॉपी केला, पण लोगो (चित्र) दिसत नाही :(

  4. ऑक्टोंबर ९, २०११ at १४:३३ | | प्रतिउत्तर द्या

    नमस्कार,
    मराठीब्लॉगर्स डॉट नेट चे अभिनदंन !! चागला उपक्रम आहे. माझे दोन्ही ब्लाँगज् ‘मराठीब्लॉगर्स डॉट नेट’ वर समाविष्ट करावेत. आभारी आहे.

  5. Vivek Tavate
    ऑक्टोंबर १०, २०११ at १४:४२ | | प्रतिउत्तर द्या

    घन्यवाद

  6. ऑक्टोंबर १०, २०११ at १५:४० | | प्रतिउत्तर द्या

    आमच्या साईटवर विजेट लावायला साईट निर्मात्यांनी कुठेच जागा दिली नाही :-)
    मग आमचा ब्लॉग कसा जोडता येईल?

  7. ऑक्टोंबर १३, २०११ at १७:०७ | | प्रतिउत्तर द्या

    मी विजेट कोड टाकला आहे. माझा ब्लॉग आपल्या संकेतस्थळावर समाविष्ट करावा.

  8. nikhil
    ऑक्टोंबर १६, २०११ at १७:२४ | | प्रतिउत्तर द्या

    मी मराठी।

  9. ऑक्टोंबर १७, २०११ at २०:१३ | | प्रतिउत्तर द्या

    माझा ब्लॉगचा सुरु केलेला उपक्रम ‘मराठीब्लॉगर्स’ वर समाविष्ट करावा हि लेखकाची नम्र विनंती.
    धन्यवाद!

  10. नोव्हेंबर १०, २०११ at १९:५७ | | प्रतिउत्तर द्या

    सुंदर उपक्रम.
    तुमच्या प्रयत्नांमुळेच मराठीला नक्कीच चांगले दिवस परत येताहेत.

    पुढच्या प्रवासासाठी सुभेच्छा

  11. नोव्हेंबर १६, २०११ at २३:२३ | | प्रतिउत्तर द्या

    I have added widget to my blog http://gujamaniche.wordpress.com/

    Please add me to your site.

    regards,
    Ruhi

  12. नोव्हेंबर १७, २०११ at ०२:०६ | | प्रतिउत्तर द्या

    स्तुत्य उपक्रम, मलाही माझा ब्लॉग इथे जोडायला आवडेल. :-)

  13. jitendra p dhanrale
    नोव्हेंबर २४, २०११ at १७:२२ | | प्रतिउत्तर द्या

    स्तुत्य उपक्रम, मलाही माझा ब्लॉग इथे जोडायला आवडेल.

  14. annu2
    नोव्हेंबर २७, २०११ at ००:०१ | | प्रतिउत्तर द्या

    आपल विजेट मी ब्लॉगवर लावलेल आहे.
    कृपया माझा http://pravindreams.wordpress.com/ हा ब्लॉग येथे जोडावा. :)

  15. नोव्हेंबर २७, २०११ at १५:४४ | | प्रतिउत्तर द्या

    आपला उपक्रम छान आहे. सर्वांना सर्वांपर्यंत पोहोचविणारा दुवा म्हणजे मराठीब्लॉगर्स.

  16. नोव्हेंबर २८, २०११ at १५:५४ | | प्रतिउत्तर द्या

    मी विजेट कोड टाकला आहे. माझा ब्लॉग आपल्या संकेतस्थळावर समाविष्ट करावा.

  17. नोव्हेंबर २९, २०११ at १६:१५ | | प्रतिउत्तर द्या

    I LIE MARATHI BLOGGER IT IS VERY FUNTASTIC THAN YOU MARATHI BLOGGER

  18. डिसेंबर ४, २०११ at २१:३२ | | प्रतिउत्तर द्या

    माझा ब्लॉग जोडला आहात का आणि असेल तर मराठीब्लॉगर्सवर कसा पाहावा याविषयी मार्गदर्शन करणे.

  19. डिसेंबर ९, २०११ at १३:५० | | प्रतिउत्तर द्या

    आपले विजेट माझ्या ब्लोग वर जोडले आहे
    कृपया माझा ब्लोग इकडे जोडावा …

  20. डिसेंबर २२, २०११ at ००:०९ | | प्रतिउत्तर द्या

    ek apratim blog apalya suchi madhe samavishta karava hi namratechi vinanti

    http://marathimanusjagaho.wordpress.com/

  21. मराठीब्लॉगर्स परीक्षक,

    बिझी असताना दे़खील तुमची प्रत्येकाला प्रतिक्रिया देण्याची चांगली सवय, साधे सोप्पे प्रश्न असुनही त्यांची दखल घेण्याचे प्रयत्न आम्हला आवड्ले..!!

    आमच्या ब्लोग वर तुम्ही दिलेले वीजेट जोडले गेले आहे.. !

    http://saadhamaanus.blogspot.com/ हा ब्लोग क्रुपया आपल्या डिरेक्ट्रीत समाविश्ट करावा..!!

    आभारी आहे..
    ______________
    “साधा माणुस”
    http://saadhamaanus.blogspot.com/

  22. डिसेंबर २४, २०११ at १०:१९ | | प्रतिउत्तर द्या

    कृपया माझा ब्लोग इकडे जोडावा …
    आपले विजेट माझ्या ब्लोग वर जोडले आहे

  23. जानेवारी २, २०१२ at १४:४७ | | प्रतिउत्तर द्या

    मराठीब्लॉगर्स डॉट नेट चे अभिनदंन !! चागला उपक्रम आहे.

  24. जानेवारी ४, २०१२ at ०९:५७ | | प्रतिउत्तर द्या

    नमस्कार,
    कृपया
    http://jyotish-upasana.blogspot.com/
    माझा ब्लोग इकडे जोडावा …
    आपले विजेट माझ्या ब्लोग वर जोडले आहे

  25. जानेवारी ९, २०१२ at २३:३५ | | प्रतिउत्तर द्या

    मला माझा ब्लॉग इथे जोडायला आवडेल..वीजेट कोड मी माझ्या ब्लॉगवर टाकला आहे!!

    Thanks

  26. जानेवारी १०, २०१२ at १९:१८ | | प्रतिउत्तर द्या

    कृपया माझा ब्लोग इकडे जोडावा …
    आपले विजेट माझ्या ब्लोग वर जोडले आहे

  27. जानेवारी १२, २०१२ at १४:२७ | | प्रतिउत्तर द्या

    नमस्कार,
    माझा ब्लोग (www.mazilekhani.co.in) ब्लोग मराठी ब्लोगर ला आपण सामाविश्ट कराल अशी आशा करतो..
    धन्यवाद

  28. जानेवारी १४, २०१२ at ०१:२९ | | प्रतिउत्तर द्या

    नमस्कार,

    मला माझे दोन ब्लॉग्स इथे सामील करायला आवडेल.

    http://jayavi.wordpress.com/

    http://maajhime.blogspot.com/

    धन्यवाद.

  29. जानेवारी १९, २०१२ at ००:४९ | | प्रतिउत्तर द्या

    जरा आमचा हि ब्लॉग घ्या कि तुमच्या पदरी………

    हा ब्लॉग मराठी मध्ये कॉम्पूटर हॅकींग,प्रोग्रॅमिंग आणि नवीन टेक्नॉलॉजी बद्दल मार्गदर्शन करणारा आहे.

    please send your feedback

  30. जानेवारी २३, २०१२ at १२:०१ | | प्रतिउत्तर द्या

    krupaya maza blog “aaplevyaspeeth.blogspot.com” add karava hi vinanti.
    dhanyavad

  31. जानेवारी २६, २०१२ at १९:५८ | | प्रतिउत्तर द्या

    I am blogger since 2 yr as http://techgopal.com/ & technology blog…

  32. जानेवारी २८, २०१२ at ००:२१ | | प्रतिउत्तर द्या

    Hi,

    I am not able to view posts from my site sandykadam.com, I have added the marathibloggers banner on my site. But I am still not able to search or view any of my posts on your site.

    Can you please check and let me know.

  33. sanjay bhelkar
    जानेवारी २९, २०१२ at १३:४३ | | प्रतिउत्तर द्या

    मराठी ब्लागर्स डॉट नेट ला हृदयस्थ शुभकामना

आपली प्रतिक्रिया


five + = nine