मराठी वाचकांसाठी

मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर आपले सहर्ष स्वागत. मराठी-मंडळीवर असणारी ही सुविधा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठीच हा वेगळा प्रयत्न आहे.
आता मराठी-मंडळीवर वर ब्लॉग रीडर असताना हा कशाला?अगदी बरोबर प्रश्न! त्याचं काय आहे – ममं वरचा रीडर हा सर्वरचं जास्त “डोकं खातो” [मेमरी कंझम्प्शन] त्यामुळं बर्‍याचदा तो “गडबड” झाल्याचा संदेश देवुन मोकळा व्हायचा. त्यामुळे हा नवीन रीडर बनवावा लागला. या संदर्भात आपले काही प्रश्न, सुचना असल्यास संपर्क पानावरुन आम्हांला लिहा.

ब्लॉग वाचनासंबंधीत काही माहिती:
आपला वेब ब्राऊजर नवीनच असावा!
ब्लॉगर आणि वर्डप्रेस वर नियमीत नव-नवे बदल येत असतात. नेवीन ब्राऊजर वापरल्यास आपणास त्यातील सुविधा वापरणे शक्य होते. शिवाय नवीन ब्राऊजरच्या वापराने आपण हॅकर्स, वायरस यांनाही आपल्या ब्लॉग/ संकेतस्थळापासुन, पर्यायाने, आपल्या संगणकापासुन दुर ठेऊ शकतो. नवीन ब्राऊजर्स मध्ये मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम, ओपेरा आणि इंटरनेट एक्सप्लोरर यांच्या नवीन आवृत्त्या आपणास वापरता येतील.

लेखकांना चांगल्या लेखनासाठी प्रेरीत करा.लेखकाने लिहिलेला लेख आपणांस आवडल्यास त्या समोर असणार्‍या “आवडलं” या बटणांवर क्लिक करुन आपली पसंती नोंदवा. आपल्या प्रोत्साहनामुळे लेखकांनाही नव-नवीन लेखन करण्यास प्रोत्साहन मिळेल.

Post a Comment

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आपली प्रतिक्रिया आणि उत्तर लवकरच प्रकाशित करु.

आभार,
मराठी ब्लॉगर्स