Sunday, 2 June 2013

मराठी ब्लॉगर्स डॉट नेट वर स्वागत!

| | with 2 comments |

नमस्कार! मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर आपले सहर्ष स्वागत! मराठीब्लॉगर्स डॉट नेट हे मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची एकत्र संग्रहीका आहे. [Marathi Blogs and Marathi Website Syndication Directory of Marathi Bloggers]

मराठी-मंडळीवर असणारी ही सुविधा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठीच हा वेगळा प्रयत्न आहे. अनेक उत्तम आणि वाचनिय लेख कधी-कधी आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग माहित नसल्याने वाचायचे राहुन जातात. तेंव्हा अधिकाधिक ब्लॉगर्सचे ब्लॉग येथे जोडुन त्यांना आणि त्यांच्या लेखनाला अधिकाधिक वाचकवर्ग मिळवुन देण्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय.

आपला ब्लॉग इथे कसा जोडाल?मराठी ब्लॉगर्स चर्चासत्रावर सदस्यांचे ब्लॉग इथे जोडलेले आहेत. मात्र आपला ब्लॉग इथे जोडायचा राहिल्यास, आम्हांस लागलीच लिहा.
आता मराठी मंडळीवर ब्लॉग रीडर असताना हा कशाला?अगदी बरोबर प्रश्न! त्याचं काय आहे – ममं वरचा रीडर हा सर्वरचं जास्त “डोकं खातो” [मेमरी कंझम्प्शन] त्यामुळं बर्‍याचदा तो “गडबड” झाल्याचा संदेश देवुन मोकळा व्हायचा. त्यामुळे हा नवीन रीडर बनवावा लागला. या संदर्भात आपले काही प्रश्न, सुचना असल्यास संपर्क पानावरुन आम्हांला लिहा.

Post a Comment

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आपली प्रतिक्रिया आणि उत्तर लवकरच प्रकाशित करु.

आभार,
मराठी ब्लॉगर्स

2 comments:

  1. vaghesh said...

    http://vinodnagari.blogspot.in/ हा माझ्या ब्लोगचा url आहे. आपले विजेट मी माझ्या ब्लॉगवर लावले आहे. तरीही माझा ब्लॉग आपल्या वेबसाईटवर दिसत नाही. कृपया माझा ब्लॉग आपल्या वेबसाईटवर जोडून घ्यावा, ही विनंती.

  2. Pranit Khedekar said...

    http://kaambhaari.blogspot.in
    mala majha ha marathi blog tumchya blog list madhe jodaycha ahe...tri tumhi majhi madat kara plz...
    dhanyawad